“वर्तमान कृषी कायद्यात बदल;मूलनिवासी शेतकऱ्यांना वेठबिगार मजुर बनविण्याचे षडयंत्र” या विषयावर एम एन टी मराठी वर दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता लाईव्ह चर्चा घडवून आणली होती. या चर्चेत प्रतिभा शिंदे (लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या व शेतकरी संघर्ष सुकाणू समिती च्या सदस्य), संजय इंगोले, (लेखक, असि प्रोफे व सीईसी सदस्य, बामसेफ), नितीन सावंत (संस्थापक अध्यक्ष, मानव मुक्ती मिशन) व वैभव कांबळे (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष, कोल्हापूर) यांनी आपले विचार मांडले. ही महत्वपूर्ण चर्चा या व्हिडियो वर बघावी.
Home मुखपृष्ठ






